Tuesday 30 July 2013

भारत विषेश

वाघ – भारताचा राष्ट्रीय प्राणी.

वायव्य – महाराष्ट्र राज्याच्या नकाशात
नंदुरबार जिल्हा या दिशेला येतो.

वाल्मीक – रामायण या संस्कृत
महाकाव्याचा जनक.

वाळू – काच बनविण्यासाठी आवश्यक असणारा घटक.

वासंती – मराठी चित्रपटातील पहिली बालनटी.

विंटहूक – नामिबिया देशाची राजधानी.

विकीलीक्स – संवेदनशील परंतु अधिकृत
माहिती प्रसिद्ध करत वादग्रस्त
ठरलेली ज्युलियन असांज यांची वेबसाईट.

विक्रम साराभाई – भारतीय अंतराळ संशोधन
कार्यक्रमाचे शिल्पकार.

विक्रांत – भारताच्या पहिल्या विमानवाहू
नौकेचे नाव.

विजयघाट – लालबहादुरशास्त्री यांचे
समाधीस्थळ.

विजापुर – गोल घुमट या शहरात आहे.

वितल – सप्तपाताळांपैकी दुसरे.

विद्युतघट – रासायनिक शक्तीचे
विद्युतशक्तीत किंवा विद्युत शक्तीचे
रासायनिक शक्तीत रुपांतर करणारे साधन.

विनोबा भावे – गितीई या ग्रंथाचे लेखक.

विनोबा भावे – पहिले वयक्तिक सत्याग्रही.

विराट – भारताची पहिली विमानवाहू नौका.

विल्यम बॅफिन –
रेखांशाची गणना करणारा पहिला दर्यावर्दी.

विल्यम वॉर्ड – बंगालच्या फाळणीची मूळ
कल्पना याची होती.

विवेकसिंधु – मराठी वाङ्मयातील
पहिला ग्रंथ.

विशाखा – कवी कुसूमाग्रज
यांचा पहिला काव्यसंग्रह.
आधुनिक म्हणी

१)राहायला नाही घर म्हणे लग्न कर !!!!!

2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !!!!!

3) वंशाला हवा दिवा, ती म्हणते ईश्श तिकडे
जावा !!!!!

4) खिशात नाही डोनेशन,
घ्यायला चालला ऍडमिशन !!!!!

5) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात
होमवर्क !!!!!

6) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !!!!!

7) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध् ये !!!!!
ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !!!!!

9) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !!!!!

10) मनोरंजन नको रिंगटोन आवर !!!!!

11) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !!!!!

12) जागा लहान फ़र्निचर महान !!!!!

13) उचलला मोबाईल लावला कानाला !!!!!

14)
रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार!!!!!

15) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये
गमावलं...!!
〓〓 First In India 〓〓

•• भारतातील सर्वप्रथम घटना :

• पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)
• पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर
(१८५३)
• पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४
• पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)
• पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७
• पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)
• पहिले आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)
• पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)
• पहिली पंचवार्षिक योजना- १९५१
• पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२
• पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान
• पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)
• पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)
• भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई
(१९५६)
• पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)
• पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)

Sunday 28 July 2013

>>> Important CURRENT AFFAIR Questions n Answers <<<
********************************************
Q1. Which movie has won best movie award at 14th IIFA-2013?
Ans. Barfi

Q2. Recently, which state has launched the “Phulwari” scheme to tackle malnutrition?
Ans. Chhattisgarh

Q3. What is the frequency range of Ultra High Frequency band?
Ans. 300 to 3000 Megahertz

Q4. Which date is observed as Independence Day in United States of America?
Ans. July 4

Q5. India’s first commercial “Prototype Fast Breeder Reactor”is being developed at which place?
Ans. Kalpakkam

Q6. As per the latest ICC Test rankings (July 2013), which country is in top position?
Ans. South Africa

Q7. Who has been appointed as coach of “Indian women’s Basketball Team”?
Ans. Francisco Garcia

Q8. Who are the winners of Men’s and Women’s single title in Wimbledon Tennis -2013?
Ans. Andy Murray, Marion Bartoli

Q9. Recently, which country has given final approval to join Eurozone?
Ans. Latvia

Q10. Which country ranked top in the “Global Innovation Index-2013”?
Ans. Switzerland

Q11. In which year, Nelson Mandel was awarded with “Bharat Ratna” ?
Ans. 1990

Q12. Which country is not a part of “Regional Comprehensive Economic Partnership Agreement” of ASEAN?
Ans. Russia

Q13. Which company has emerged as country’s most admired company?
Ans. TCS replacing Tata steel

Q14. Niyamgiri Hills in Odisha is most famous for which ore?
Ans. Bauxite

Q15. Who has been selected for Tagore Award for Cultural Harmony-2013?
Ans. Zubin Mehta

Q16. Recently, which state government has launched “Anna Bhagya” scheme an initiative to supply 30 kg of rice at Rs 1 per kilogram?
Ans. Karnataka

Q17. As per the latest study, which country is set to have the highest internet protocol traffic growth between 2012 and 2017?
Ans. India

Q18. Which institution in India awards the Premchand Fellowships?
Ans. Sahitya Akademi

Q19. Who is the Chairman of the panel for drafting of the National Sports Development Bill?
Ans. Mukul Mudgal

Q20. Which are the three new districts added to National Capital Region recently?
Ans. Mahendragarh, Bhiwani and Bharatpur
kumar palve