Tuesday 30 July 2013

भारत विषेश

वाघ – भारताचा राष्ट्रीय प्राणी.

वायव्य – महाराष्ट्र राज्याच्या नकाशात
नंदुरबार जिल्हा या दिशेला येतो.

वाल्मीक – रामायण या संस्कृत
महाकाव्याचा जनक.

वाळू – काच बनविण्यासाठी आवश्यक असणारा घटक.

वासंती – मराठी चित्रपटातील पहिली बालनटी.

विंटहूक – नामिबिया देशाची राजधानी.

विकीलीक्स – संवेदनशील परंतु अधिकृत
माहिती प्रसिद्ध करत वादग्रस्त
ठरलेली ज्युलियन असांज यांची वेबसाईट.

विक्रम साराभाई – भारतीय अंतराळ संशोधन
कार्यक्रमाचे शिल्पकार.

विक्रांत – भारताच्या पहिल्या विमानवाहू
नौकेचे नाव.

विजयघाट – लालबहादुरशास्त्री यांचे
समाधीस्थळ.

विजापुर – गोल घुमट या शहरात आहे.

वितल – सप्तपाताळांपैकी दुसरे.

विद्युतघट – रासायनिक शक्तीचे
विद्युतशक्तीत किंवा विद्युत शक्तीचे
रासायनिक शक्तीत रुपांतर करणारे साधन.

विनोबा भावे – गितीई या ग्रंथाचे लेखक.

विनोबा भावे – पहिले वयक्तिक सत्याग्रही.

विराट – भारताची पहिली विमानवाहू नौका.

विल्यम बॅफिन –
रेखांशाची गणना करणारा पहिला दर्यावर्दी.

विल्यम वॉर्ड – बंगालच्या फाळणीची मूळ
कल्पना याची होती.

विवेकसिंधु – मराठी वाङ्मयातील
पहिला ग्रंथ.

विशाखा – कवी कुसूमाग्रज
यांचा पहिला काव्यसंग्रह.

1 comment:

  1. Vahh.. good������
    - krushna dhokale 10 F (AVA)

    ReplyDelete