Tuesday 6 August 2013

विदयापीठची स्थापना

•• विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान ••

मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई

पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर
विद्यापीठ (१९२५)

कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती
विद्यापीठ (१९८३)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद
मराठवाडा विद्यापीठ (१९५८)

शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) -
नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड)
विद्यापीठ (१९८९)

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव

कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर)
विद्यापीठ (१९९८)

स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४)
- नांदेड

महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) -
नागपूर

No comments:

Post a Comment