Thursday 15 August 2013

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे

•• महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे :

• खनिज जिल्हे
दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी
(यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)

बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग)

मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा),
सावंतवाडी (सिंधुदुर्ग)

तांबे - चंद्रपूर, नागपूर

चुनखडी - यवतमाळ

डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ

क्रोमाई - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग

कायनाईट - देहुगाव (भंडारा)

शिसे व जस्त - नागपूर

• देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा-

३.९% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.

• महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे :

• औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा

पारस - अकोला

एकलहरे - नाशिक

कोराडी, खापरखेडा - नागपूर

चोला (कल्याण) - ठाणे

बल्लारपूर - चंद्रपूर

परळीवैजनाथ - बीड

फेकरी (भुसावळ) - जळगाव

तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई

भिरा अवजल (जलविद्युत) - रायगड

कोयना (जलविद्युत) - सातारा

धोपावे - रत्नागिरी

जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी


No comments:

Post a Comment